दर्जेदार, स्मार्ट लूकिंग डाटाबेस रिपोर्टस् बनवण्याकरीता रिपोर्ट बिल्डरचा वापर करा. लवचिक रिपोर्ट संपादक गट व पृष्ठ शीर्षके तसेच गट व पृष्ठाचे तळ ठरवू शकते. याव्यतिरिक्त, कॉमप्लेक्स् डाटाबेस रिपोर्टस् पूर्ण करण्यासाठी गणना क्षेत्र उपलब्ध आहेत.
